4 वर्षांचा प्रवास थांबणार, स्टार प्रवाहवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, मुख्य नायिकेची पोस्ट व्हायरल

MURAMBA SERIAL GOING OFF AIR AFTER FOUR YEARS: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका मुरांबा तब्बल चार वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता निरोप घेणार असल्याची चर्चा आहे.
Star Pravah's Airserial To Go Off

Star Pravah's Airserial To Go Off

esakal

Updated on

SHIVANI MUNDHEKAR EMOTIONAL POST ABOUT MURAMBA: स्टार प्रवाह वाहिनीवर अनेक बदल होताना पहायला मिळताय. अनेक नव्या मालिका, शो प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत तर अनेक मालिकांनी प्रेक्षकांच्या निरोप घेतलाय. तसंच काही मालिकांच्या वेळाही बदलण्यात आल्यात. दरम्यान अशातच आता स्टार प्रवाहवरील जुन्या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. लवकरच ही मालिका आता ऑफ एअर होणार आहे. मालिकेतील मुख्य नायिकेनं भावनिक पोस्ट सुद्धा शेअर केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com