
मुरांबा मालिकेत ७ वर्षांचा लीप घेण्यात आला असून रमा आणि अक्षयचं नातं नवे वळण घेतंय.
गैरसमजांमुळे दोघं दुरावले असून अक्षय आपल्या मुलीसोबत आयुष्य जगतोय, तर रमा पाचगणीमध्ये नवी ओळख निर्माण करतेय.
भूतकाळ मागे टाकण्यासाठी रमाने तिचा पारंपरिक लूक बदलून दोन वेण्या कापल्या आहेत, जो तिच्या नव्या प्रवासाचं प्रतीक आहे.