Video : असा होणार नशीबवान मालिकेचा शेवट, मालिकेचा अखेरचा प्रोमो समोर!

Star Pravah Nasheebvan Serial Last Promo : स्टार प्रवाहवरील नशीबवान मालिकेचा अखेरचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला. जाणून घेऊया या मालिकेविषयी आणि प्रोमोविषयी.
Star Pravah Nasheebvan Serial Last Promo

Star Pravah Nasheebvan Serial Last Promo

esakal 

Updated on

Marathi Entertainment News : मराठी मालिकाविश्वात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. स्टार प्रवाहवर सध्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत तर अनेक मालिका बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तर काही मालिकांची वेळ बदलली आहे. स्टार प्रवाहवरील नशीबवान मालिका फक्त सात महिन्यात बंद होणार आहे. मालिकेचा अखेरचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com