स्टारच्या दोन नव्या मालिकांची TRPमध्ये हवा! झी मराठीला खेचलं खाली; 'तारिणी'ने गड राखला पण तेजश्री कितव्या स्थानी?

MARATHI SERIAL TRP LIST: छोट्या पडद्यावरील मालिकांचा मागच्या आठवड्याचा टीआरपी आलाय जो पाहून स्टार प्रवाहचे प्रेक्षक खुश आहेत.
trp list of marathi serial

trp list of marathi serial

esakal

Updated on

छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये टीआरपीची जोरदार स्पर्धा पाहायला मिळते. त्यात स्टार प्रवाह आणि झी मराठी या वाहिन्यांमध्ये चांगलीच चुरस दिसते. टॉप १०मध्ये ज्या मालिकांचं वर्चस्व त्या वाहिनीला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती असते. त्यामुळे टीआरपीवरून कोणती वाहिनी सर्वाधिक पाहिली जाते हे देखील समजतं. अशातच आता मागच्या आठवड्याचा टीआरपी आलाय. या आठवड्यात चक्क स्टार प्रवाहने झी मराठीला खाली खेचलंय आणि पुन्हा एकदा स्वतःचा गड राखलाय. स्टार प्रवाहच्या दोन नव्या मालिकांनीदेखील टीआरपी यादीत टॉप ५ मध्ये स्थान मिळवलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com