SPLENDOR FIRVIN MAZA JANU DANCE VIRAL VIDEO
esakal
STAR PRAVAH PATHARAKHIN SERIAL ACTRESSES GAURI INGAWALE DEEPTI LELE DANCE: सोशल मीडियावर एखादं गाणं सुपरहिट झालं की त्यावर रील, व्हिडिओ बनवण्यासाठी नेटकरी पुढे असतात. एखादं गाणं ट्रेडवर आलं की, नेटकऱ्यांसह कलाकरही व्हिडिओ शेअर करत असतात. अशातच स्टार प्रवाहच्या पाठराखीण मालिकेतील अभिनेत्रीनं एका ट्रेडिंग गाण्यावर भन्नाट डान्स केलाय. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.