कमरेला भलामोठा ढोल अन् चेहऱ्यावर आनंद; गणरायाच्या आगमनासाठी सज्ज झालेल्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?

ACTRESS ENJOYING DHOLTASHA PATHAK FOR GANESHOTSAV: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आता गणेशाच्या आगमनासाठी सज्ज झालीये. तिचा एक व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल होतोय.
STAR PRAVAH ACTRESS DHOL TASHA PATHAK

STAR PRAVAH ACTRESS DHOL TASHA PATHAK

ESAKAL

Updated on

सगळ्यांचा लाडका बाप्पा यायला अवघे काही दिवस उरलेत. आगमनाची सध्या जोरदार तयारी सुरू आहेत. घराघरात डेकोरेशन करण्याची घाई सुरुये. तर कुणाचं डेकोरेशन काय करायचं हेदेखील ठरलेलं नाही. अनेक मंडळंदेखील आपल्या गणरायाच्या आगमनासाठी सज्ज आहेत. रस्त्याने भलेमोठे मंडप बांधण्यात आलेत. या सगळ्यात आणखी एक गोष्ट महत्वाची असते ज्याचं आकर्षण सगळ्यांनाच असतं ते म्हणजे ढोलताशा पथक. गणपतीच्या आगमनादिवशी अनेक मंडळं ढोलताशाच्या गजरात त्यांच्या गणरायाचं आगमन करतात. आता अशीच एक अभिनेत्री ढोलताशाच्या गजरात गणरायाला आणायला सज्ज झालीये. कोण आहे ती?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com