स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेचा प्रवास संपला; समोर आला भावुक करणारा अंतिम प्रोमो, कधी दिसणार शेवटचा भाग?

STAR PRAVAH SERIAL OFFA AIR: स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा अंतिम भाग कसा असेल हे आता समोर आलंय.
LAST EPISODE OF YED LAGALA PREMACHA

LAST EPISODE OF YED LAGALA PREMACHA

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'वेड लागलं प्रेमाचं' आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. २८ मे २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही लोकप्रिय मालिका आता २ वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेत पूजा बिरारी आणि विशाल निकम यांची मुख्य भूमिका होती. मालिकेतील मंजिरी आणि राया यांची जोडी प्रेक्षकांची आवडती होतीच. मात्र यातील इतर पात्रांवरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय. नुकताच या मालिकेचा शेवट कसा होणार याबद्दलचा प्रोमो वाहिनीने शेअर केलाय. शेवटच्या भागात काय घडणार हे आता समोर आलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com