पुन्हा भेटू... स्टार प्रवाहची आणखी एक मालिका घेतेय निरोप; शेवटच्या भागाचं शूट संपलं, शेअर केले फोटो

STAR PRAVAH OLD SERIAL OFF AIR: स्टार प्रवाहची आणखी एक लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचं शूटिंग संपलंय आणि सेटवरच्या फोटोही समोर आलेत.
star pravah SERIAL OFF AIR

star pravah SERIAL OFF AIR

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका सुरू झाल्या. मात्र त्यासाठी काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. अशीच एक स्टार प्रवाहावरील मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. स्टार प्रवाहवर लवकरच 'आनंदी' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. ही मालिका ३० मार्चपासून सुरू होणार आहे. ही मालिका संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली जाणार आहे. मात्र या मालिकेसाठी आता स्टार प्रवाहाची एक लोकप्रिय मालिका निरोप घेणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com