

Star Pravah Saadhi Mansa Last Promo Release
esakal
Marathi Entertainment News : टीआरपीच्या रेसमध्ये आघाडीवर राहण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी अत्यंत सक्रिय आहे. मालिकांच्या वेळा बदलण, नव्या मालिका रिलीज करण, मालिका बंद करण असे अनेक बदल या वाहिनीवर सातत्याने पाहायला मिळत आहेत. स्टार प्रवाहवरील साधी माणसं ही मालिका लवकरच बंद होणार आहे. नुकताच या मालिकेचा अखेरचा प्रोमो शेयर करण्यात आला.