स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिकेनं 3 वर्षांनी घेतला प्रेक्षकांचा निरोप! चाहते म्हणाले...'शेवटचा प्रोमो सुद्धा दाखवला नाही'

STAR PRAVAH’S SERIAL GOES OFF AIR AFTER 3 YEARS: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका शुभविवाह अखेर ३ वर्षांनंतर ऑफ एअर झाली आहे. १६ जानेवारी २०२३ रोजी सुरू झालेल्या या मालिकेने नुकताच १००० भागांचा टप्पा पार केला होता. मात्र १ मार्च रोजी शेवटचा भाग प्रसारित करत मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
STAR PRAVAH’S SERIAL

STAR PRAVAH’S SERIAL

esakal

Updated on

MARATHI SERIAL SHUBHVIVAAH ENDS SUDDENLY: टीआरपीच्या बदलामुळे मराठी वाहिन्यांवर काही नवीन मालिका सुरु झाल्या आहेत. तर काही मालिका अचानक निरोप घेताना पहायला मिळताय. दरम्यान अशातच आता छोट्या पडद्यावर गेल्या तीन वर्षांपासून मनोरंजन करणारी मालिका ऑफ एअर झाली आहे. नुकतीच या मालिकेनं १ हजारचा टप्पा गाठला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com