

Star Pravah Tharal Tar Mag Upcoming Promo
esakal
Marathi Entertainment News : सध्या मराठी टेलिव्हिजनविश्वातील टीआरपी रेटिंगमध्ये आघाडीवर असलेली मालिका ठरलं तर मग स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कथानकात महत्त्वाचे बदल घडवतेय. मालिकेत सध्या अनेक नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. त्यातच आता प्रतिमा-रविराजच्या अपघातामागचं रहस्य उघड होणार आहे.