अर्जुनने पुराव्यानिशी कोर्टात उघड केला साक्षीचा खोटेपणा; "आता त्या तन्वीला पण.." प्रेक्षकांनी केली मागणी
Star Pravah Tharal Tar Mag Upcoming Promo : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेत अर्जुन कोर्टात साक्षी आश्रमातच होती याचा एक भक्कम पुरावा सादर करतो. कोर्ट आता यावर काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.