

Marathi Entertainment News : सध्या दोन किंवा जास्त मालिकांचा महासंगम करून दाखवण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. स्टार प्रवाह वर आता जन्माष्टमी निमित्ताने तीन मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे. ठरलं तर मग, थोडं तुझं थोडं माझं आणि लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे.