Star Pravah Tharal Tar Mag Promo : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. नव्या प्रोमोमध्ये महत्त्वपूर्ण खुलासा होणार आहे.
Entertainment News : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही टीआरपीमधील आघाडीची मालिका. या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. नुकताच मालिकेचा महत्त्वाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.