मानसीने अखेर तेजसचा नवरा म्हणून केला स्वीकार; प्रेक्षक म्हणाले "आता यांचं भांडण.."

Star Pravah Thoda Tuza Thoda Maza Upcoming Promo : स्टार प्रवाहवरील थोडं तुझं थोडं माझं मालिकेत मानसी तेजसचा अखेर नवरा म्हणून स्वीकार करणार आहे. मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना कसा वाटलं जाणून घेऊया.
Star Pravah Thoda Tuza Thoda Maza Upcoming Promoकम्म्म्मतत्त्त्ततत्त्य्रफफ्फकॅब्वप्प्पपोल्क , ययु
Star Pravah Thoda Tuza Thoda Maza Upcoming Promoकम्म्म्मतत्त्त्ततत्त्य्रफफ्फकॅब्वप्प्पपोल्क , ययु
Updated on

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील सगळ्याच मालिका लोकप्रिय आहेत. त्यातीलच एक मालिका म्हणजे थोडं तुझं आणि थोडं माझं. तेजस आणि मानसीची गोष्ट असलेली ही मालिका अनेकांना आवडते. या मालिकेत आता रंजक वळण येणार आहे. मालिकेचा नवीन प्रोमो पाहून प्रेक्षक काय म्हणाले जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com