मानसीसाठी तेजस करणार वटपौर्णिमेचं व्रत ; 'थोडं तुझं..' मालिकेतील ट्विस्ट पाहून प्रेक्षक चकित

Star Pravah Thoda Tuza Thoda Maza Upcoming Promo : स्टार प्रवाहवरील थोडं तुझं थोडं माझं मालिकेचा वटपौर्णिमा विशेष प्रोमो बघून प्रेक्षक चकित झाले आहेत. काय घडलं नेमकं.
मानसीसाठी तेजस करणार वटपौर्णिमेचं व्रत ; 'थोडं तुझं..' मालिकेतील ट्विस्ट पाहून प्रेक्षक चकित
Updated on

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील सगळ्याच मालिका सध्या आघाडीवर आहेत. त्यातीलच एक मालिका म्हणजे थोडं तुझं आणि थोडं माझं. मानसी आणि तेजसची गोष्ट असणारी ही मालिका अनेकांना आवडते. मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. त्यातच आता मालिकेत तेजस वटपौर्णिमेची पूजा करणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com