
Marathi Entertainment News : मराठी मालिकाविश्वात सतत काही ना काही घडत असतं. यातीलच एक आघाडीची वाहिनी म्हणजे स्टार प्रवाह. स्टार प्रवाहवरील अनेक मालिका सध्या टीआरपीच्या रेसमध्ये आघाडीवर आहेत. पण मध्येच सुरु झालेलं युद्धाचा परिणाम मालिकांच्या टीआरपीवर सुद्धाही झाला आहे. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.