

Star Pravah Tu Hi Re Maza Mitwa Promo
esakal
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील सगळ्याच मालिका चर्चेत आहे. पण त्यांच्या सगळ्यात जास्त लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेली मालिका म्हणजे तू हि रे माझा मितवा. त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. ज्याने प्रेक्षक दुःखी पण झाले आहेत पण तितकेच खुश झाले आहेत.