
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील सगळ्याच मालिका चर्चेत असतात. त्यातीलच सध्याची आघाडीची पौराणिक मालिका म्हणजे 'उदे गं अंबे'. आदिशक्तीच्या महाराष्ट्रातील चार रूपांची गोष्ट सांगणारी मालिका प्रेक्षकांना खूप आवडते. आता या मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे.