रिलीजपूर्वीच स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेचा हिंदी रिमेक ! प्रोमो हुबेहूब पण भलत्याच चॅनेलवर होणार प्रसारित

Star Pravah New Serial Hindi Remake Announced : स्टार प्रवाहवर लवकरच बाई तुझा आशीर्वाद ही मालिका सुरु होतेय. पण मालिका सुरु होण्यापूर्वीच तिचा हिंदी रिमेकचा प्रोमो सध्या चर्चेत येतोय.जाणून घेऊया या प्रोमोविषयी.
Star Pravah New Serial Hindi Remake Announced

Star Pravah New Serial Hindi Remake Announced

esakal 

Updated on

Marathi Entertainment News : मराठी मालिकाविश्वात सध्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. लवकरच स्टार प्रवाहवर बाई तुझा आशीर्वाद ही नवीन मालिका सुरु होणार आहे. 27 एप्रिलला या मालिकेचा पहिला भाग प्रसारित होईल. पण मालिकेच्या रिलीजपूर्वीच या मालिकेच्या हिंदी रिमेकची घोषणा करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com