
Bollywood Entertainment News : एकेकाळी बॉलिवूडची चांदणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलाकार म्हणजे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी. श्रीदेवी यांच्या प्रोफेशनल करिअरबरोबर त्यांचं पर्सनल लाईफही चर्चेत राहिलं. ऐंशीच्या दशकात श्रीदेवी यांचं नाव अनेक कलाकारांशी जोडलं गेलं. पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ते त्यांच्या आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या अफेअरची.