
Sakal Tar Hou Dya Trailer Out
Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मानसी नाईक प्रथमच एकत्र दिसणार असलेला ‘सकाळ तर होऊ द्या’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. फर्स्ट लुक आणि टीझरनंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, आगामी कथानकाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. हा चित्रपट येत्या १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.