
BETTER HALFCHI LOVESTORY ON OTT
ESAKAL
‘सप्टेंबर’ महिना म्हणजे सणांची रेलचेल, गणपती बाप्पाच्या गजरात रंगलेला उत्साह आणि आनंदाचा माहोल! आणि या सणासुदीच्या वातावरणात अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर सुरू होतोय धमाल मनोरंजनाचा उत्सव. या महिन्यात प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी तुमच्यासाठी येणार आहेत मराठी, साऊथ ब्लॉकबस्टर सिनेमे, साऊथ, हिंदी सुपरहिट चित्रपट तेही तुमच्या मायबोली मराठीत. यातील खास आकर्षण ठरणार आहे थिएटरमध्ये हाऊसफुल्ल झालेला आणि प्रेक्षकांच्या हृदयात घर करणारा ‘बेटर-हाफ ची लव्हस्टोरी’ चित्रपट, जो या सप्टेंबरला खऱ्या अर्थाने ‘झकास’ बनवणार आहे. तर मग सणांसोबत झकास मनोरंजनासाठी सुद्धा तयार रहा…