सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

Gauri Poojan At Adesh Bandekar House: लोकप्रिय अभिनेते आणि महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांच्याकडे वेगळ्या पद्धतीने गौरी गणपती साजरे केले जातात.
suchitra bandekar on gauri poojan

suchitra bandekar on gauri poojan

esakal

Updated on

सगळीकडे गणेशोत्सवाची धूम आहे. अनेकांच्या घरी गौरी गणपतीचं आगमन झालंय तर अनेकांच्या घरी १२ दिवसांच्या गणपतीचं आगमन झालंय. गणपती घरी आले म्हणजे सगळीकडे एक वेगळीच ऊर्जा असते. नातेवाईकांकडे जाण्याचा आनंदही अनोखा असतो. महाराष्ट्राच्या लाडक्या भावोजींच्या घरीदेखील गौरी गणपतीचं आगमन होतं. यावर्षी त्यांच्या घरात एका नव्या मेम्बरचं आगमन झालंय ती म्हणजे सुनबाई पूजा बिरारी. आता नुकत्याच महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सुचित्रा बांदेकर यांनी त्यांच्या गौरी आणायच्या पद्धतीबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com