Suchitra Bandekar
'झिम्मा' चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सुचित्रा यांनी 'हम पांच', 'अवंतिका', 'वहिनीसाहेब' यांसारख्या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. या त्यांच्या मालिका चांगल्याच गाजल्या. बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर त्या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटात दिसल्या.