'मी आदेशसोबत पळून जाऊन लग्न केलं त्यावेळी १८ वर्षाचे होते' सुचित्रा बांदेकर म्हणाल्या...'तो काहीच कमवत नव्हता, आणि...'
Suchitra Bandekar Reveals She Eloped with Aadesh at 18 | Rare Love Story: मराठी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी खास मुलाखतीत आदेशसोबतच्या लग्नाचा किस्सा सांगितला. त्या फक्त १८ वर्षांच्या होत्या आणि आदेश त्या काळात काहीच कमवत नव्हते. या आठवणींनी चाहते भारावून गेले आहेत.
Suchitra Bandekar Reveals She Eloped with Aadesh at 18 | Rare Love Storyesakal