Sudha Chandran Breaks Silence After Being Trolled
ESAKAL
Sudha Chandran: भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी विश्रात जापली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सुधा चंद्रन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडेच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ एका जागरणातील असून,त्या व्हिडिओमध्ये सुधा चंद्रन यांच्या अंगात देवी आल्याचं पहायला मिळतंय.