
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवर नुकतीच सुरु झालेली मालिका कोण होतीस तू काय झालीस तू ? ने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. मालिकेत आता यशविषयी खूप मोठा खुलासा होणार आहे. मालिकेचा नवीन प्रोमो पाहून प्रेक्षकांना धक्का बसला आहे.