स्टार प्रवाहची 'सुना येती घरा' आहे 'या' हिंदी मालिकेचा रिमेक; तिथेही मराठी अभिनेत्रीच साकारतेय व्हिलन, नेटकऱ्यांनीच सांगितलं नाव

SUNA YETI GHARA IS REMAKE OF THIS SERIAL:छोट्या पडद्यावर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. मात्र ही मालिका एका हिंदी मालिकेचा रिमेक आहे.
suna yeti ghara

suna yeti ghara

esakal

Updated on

छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. तर काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतायत. स्टार प्रवाहनेदेखील अशाच एका मालिकेची घोषणा केलीये. या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. नात्यांचं महत्व सांगणारी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र ही मालिकादेखील ओरिजिनल नाहीये. स्टार प्रवाहची नवी मालिका 'सुना येती घरा' एका हिंदी मालिकेचा रिमेक आहे. महत्वाचं म्हणजे ती मालिकादेखील एका तामिळ मालिकेची रिमेक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com