'प्रेमाचा खेळ सारा, सुना येती घरा...' स्टार प्रवाहवर आणखी एक नवी मालिका, 'ही' अभिनेत्री मुख्य भूमिकेत

STAR PRAVAH LAUNCHES NEW SERIAL: स्टार प्रवाह वाहिनीवर आणखी एक नवी मालिका ‘सुना येती घरा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये अभिनेत्री दीपा परब आणि शर्मिष्ठा राऊत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत असून कौटुंबिक संघर्ष आणि नात्यांमधील वादाची झलक पाहायला मिळतेय.
STAR PRAVAH

STAR PRAVAH

esakal

Updated on

IS ‘SUNA YETI GHARA’ A REMAKE?: स्टार प्रवाहनं काही दिवसांपूर्वी पाठराखीण या मालिकेची घोषणा केली होती. त्यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहे. आता या पाठोपाठ स्टार प्रवाह वाहिनीनं आणखी एका नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणलीय. दरम्यान या मालिकेचा जबरदस्त प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. मालिकेचं नाव आहे 'सुना येती घरा!'

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com