स्टार प्रवाहच्या 'सुना येती घरा'ची वेळ ठरली ठरली; तेजश्री प्रधानच्या मालिकेला देणार टक्कर; कोणती मालिका घेणार निरोप?

SUNA YETI GHARA SERIAL RELEASE DATE AND TIMING: छोट्या पडद्यावर आता आणखी एक नवीन मालिका सुरू होणार आहे. त्यासाठी स्टार प्रवाहची नव्याने सुरू झालेली मालिका निरोप घेणार असल्याचं बोललं जातंय.
suna yeti ghara timing

suna yeti ghara timing

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यात. त्यात स्टार प्रवाह आणि झी मराठीने अनेक नव्या मालिकांची घोषणा केलीये. आता स्टार प्रवाहवर येत्या १ जूनपासून 'पाठराखीण ही मालिका सुरू होतेय. तर १५ जूनपासून 'सुना येती घरा' ही मालिका सुरू होतेय. लोकप्रिय अभिनेत्री दीपा परब, शर्मिष्ठा राऊत आणि अभिनेते अशोक शिंदे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही मालिका कोणत्या वेळेत प्रदर्शित करण्यात येणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. आता या मालिकेची वेळ समोर आलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com