
Marathi Entertainment News : मराठी मालिका, सिनेमे आणि नाटक या माध्यमांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणारे सुनील बर्वे यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजवर त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांची नाटकही सुपरहिट ठरली. नुकतंच सुनील यांनी एका मुलाखतीत मराठी नाटकांविषयी प्रशासन आणि संस्थाचालकांना असणारी अनास्था यावर भाष्य केलं.