'ती भूमिका करिनाने केली असती तर?' दिग्दर्शक सुनील दर्शन यांच्या वक्तव्याने चाहत्यांमध्ये खळबळ! म्हणाले, 'बेबोची ती एक चूक...'

Kareena Kapoor Missed Out on ‘Aitraaz’ Villain Role, Reveals Director Sunil Darshan: बॉलीवूडमधील दिग्गज दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी अलीकडेच एक धक्कादायक खुलासा केला आहे. ‘ऐतराज’ या गाजलेल्या चित्रपटातील प्रियांका चोप्राच्या नकारात्मक भूमिकेसाठी सुरुवातीला करिना कपूरला विचारण्यात आलं होतं. असं त्यांनी म्हटलय.
Kareena Kapoor Missed Out on ‘Aitraaz’ Villain Role, Reveals Director Sunil Darshan
Kareena Kapoor Missed Out on ‘Aitraaz’ Villain Role, Reveals Director Sunil Darshanesakal
Updated on
Summary

सुनील दर्शन यांनी खुलासा केला की करिनाला ‘ऐतराज’मधील खलनायिकेची भूमिका ऑफर झाली होती.

करिनाने ती भूमिका नाकारल्यामुळे ती संधी प्रियांका चोप्राच्या वाट्याला आली.

सुनील दर्शन यांच्या मते ही करिनाच्या करिअरमधील मोठी चूक ठरली असती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com