- श्रेया देशमुख
रेल्वे प्लेटफॉर्म नावाच्या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सुनील दत्तने जेव्हा नरगिससोबत लग्न केले , तेव्हा लोकांनी विचारले की दोघांचा धर्म वेगवेगळा असून मुलांचा धर्म कोणता? यावेळी सुनील दत्ताने काय उत्तर दिलं ते जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण...