सोशल मीडियावर सध्या एका अभिनेत्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेता कांदे विकताना दिसत आहे. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सुनील ग्रोव्हर आहे. जो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'चा शो गाजवणारा अभिनेता सुनील ग्रोव्हरवर सध्या कांदे विकण्याची वेळ आली आहे.