
Sunil Pal Slammed Bads Of Bollywood
Bollywood News : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आपल्या दिग्दर्शनातील पहिल्या वेब शो ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’मुळे सध्या चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवर १८ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या शोला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, त्यातील कॅमिओ परफॉर्मन्सेस आणि कथानकामुळे हा शो चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र या सकारात्मक प्रतिक्रियांमध्ये विनोदी अभिनेता सुनील पाल यांनी मात्र या शोवर जोरदार टीका केली आहे.