बाहेरून कठोर वाटणारा हा माणूस माझ्या लेकीला ... सुनील शेंडे यांच्या सुनेची भावुक पोस्ट; म्हणते- सासरे म्हणून...

Sunil Shende Daughter in Law Emotional Post: लोकप्रिय मराठी अभिनेते सुनील शेंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सुनेने एक भावुक पोस्ट शेअर केलीये. जो माणूस वरून कठोर दिसतो तो तसाच असेल असं नाही असं त्या म्हणाल्यात.
sunil shende daughter in law

sunil shende daughter in law

esakal

Updated on: 

अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवणारे लोकप्रिय अभिनेते सुनील शेंडे यांची ८ नोव्हेंबर रोजी जयंती होती. आपल्या अभिनयाने त्यांनी एक काळ गाजवला. 'निवडुंग', 'मधुचंद्राची रात्र', 'जसा बाप तशी पोर', 'रंग प्रेमाचा', 'घायाळ' या चित्रपटातून ते घराघरात पोहोचले. 'वजीर','सरफरोश', 'वास्तव', 'गुनाह', 'राम लखन', 'खलनायक' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटातील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. अशातच आता त्यांच्या सुनबाई आणि मनसे नेत्या जुईली शेंडे यांनी सासऱ्यांच्या आठवणीत खास पोस्ट शेअर केली आहे.

Loading content, please wait...