'सूप गोमुत्रसारखं लागतय' चांगलं जेवण मिळत नसल्यानं ढसा ढसा रडली सुनीता आहूजा, Viral Video

SUNITA AHUJA LOCK UPP 2 VIRAL VIDEO:'लॉक अप सीझन 2'मध्ये गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा घरातील जेवणाच्या दर्जामुळे भावूक झाल्या. सूपची चव गायीच्या मूत्रासारखी असल्याची टीका करत त्यांनी शो सोडण्याची इच्छा व्यक्त केली.
SUNITA AHUJA LOCK UPP 2 VIRAL VIDEO

SUNITA AHUJA LOCK UPP 2 VIRAL VIDEO

esakal

Updated on

SUNITA AHUJA EMOTIONAL BREAKDOWN IN LOCK UPP: 'लॉक अप सीझन २' हा शो सुरु झाल्यापासून स्पर्धकांचे अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आकांक्षा चमोला, राम कपूर, श्रेया कालरा यांच्यामुळे शो ची बरीच चर्चा रंगताना पहायला मिळतेय. दरम्यान आता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा सुद्धा चर्चेत आली आहे. घरात मिळणाऱ्या जेवणावरून सुनीता आहुजा संतापलेलं पहायला मिळालं. यावेळी त्यांनी सूपवरून शो सोडण्याची इच्छा देखील व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com