‘गोविंदा-कोमल रानी लग्न करणार होते’ सुनीता आहूजाचा मोठा खुलासा, राखी सावंतसमोर म्हणाली...

SUNITA AHUJA GOVINDA KOMAL RANI MARRIAGE:गोविंदा आणि सुनीता आहूजा यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. राखी सावंतसोबतच्या फोनवरील संभाषणात सुनीता आहूजाने गोविंदा आणि अभिनेत्री कोमल रानी लग्न करण्याच्या तयारीत होते, असा मोठा दावा केला.
SUNITA AHUJA GOVINDA KOMAL RANI MARRIAGE rakhi

SUNITA AHUJA GOVINDA KOMAL RANI MARRIAGE rakhi

esakal

Updated on

GOVINDA KOMAL RANI RELATIONSHIP: गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगताना पहायला मिळताय. सुनीता आहुजाने गोविंदाविरोधातील घटस्फोटाची केस मागे घेतली असली तरी तिने केलेल्या वक्तव्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगताना पहायला मिळतीय. सुनीता गोविंदावर अनेक आरोप करताना पहायला मिळतेय. त्यात गोविंदा कोमलसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाल्यामुळे चर्चांना उधाण आलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com