ना मुलगा ना मुलगी... 'याच्या' नावावर करणार सगळी संपत्ती; गोविंदा यांच्या पत्नीने पॅपराजींसमोर केला खुलासा!

GOVINDA WIFE SUNITA'S STATEMENT ON PROPERTY: नुकत्याच एका व्हिडिओमध्ये अभिनेते गोविंदा यांची पत्नी सुनीता अहुजा हिने आपली संपत्ती ती कुणाच्या नावावर करणार आहे याबद्दल सांगितलंय.
sunita ahuja

sunita ahuja

esakal

Updated on

बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा यांची पत्नी सुनीता आहूजा नेहमीच आपल्या रोखठोक आणि मजेशीर स्वभावासाठी ओळखली जाते. नुकतंच तिने मुंबई विमानतळावर एका फनी कमेंटने सगळ्यांचं मन जिंकून घेतलं. विमानतळावर सुनीता तिच्या लाडक्या 'चिहुआहुआ' (Chihuahua) ब्रीडच्या पेट डॉगसोबत स्पॉट झाली होती. तिने आपल्या लाडक्या डॉगला कडेवर घेतले होते आणि नंतर कारच्या पुढच्या सीटवर अगदी आरामात बसवलं. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात ती तिची प्रॉपर्टी कुणाच्या नवे करणार आहे याबद्दल सांगतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com