सुनीताला गोविंदा आणि करिष्माच्या अफेअरबद्दल माहीत होतं... अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; ती गप्प राहिली कारण...

KARISHMA KAPOOR AND GOVINDA AFFAIR: ९० च्या दशकात गाजलेल्या जोडीमध्ये करिष्मा कपूर आणि गोविंदा यांचं नाव घेतलं जातं. मात्र ते फक्त कामापुरते एकत्र नव्हते तर त्यांचं अफेअरही सुरू होतं.
karishma kapoor and govinda affair

karishma kapoor and govinda affair

esakal

Updated on

अभिनेत्री करिष्मा कपूर आणि अभिनेता गोविंदा यांची जोडी ९०च्या दशकात चांगलीच गाजली होती. त्यांनी ‘हीरो नंबर १’ ‘कुली नंबर १’, ‘राजा बाबू’, ‘साजन चले ससुराल’, ‘शिकारी’ आणि ‘हसीना मान जाएगी’ यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. मात्र पुढे त्यांची जोडी तुटली आणि त्यांनी एकत्र काम करणं बंद केलं. मात्र हे दोघे फक्त सहकलाकार नव्हते तर ते खरंच एकमेकांच्या प्रेमात होते. तेव्हा गोविंदा विवाहित होता आणि त्यांच्या अफेअरबद्दल सुनीताला देखील ठाऊक होतं. लोकप्रिय अभिनेत्री शगुफ्ता अली यांनी याबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com