'डर' च्या सेटवर शाहरुख खानवर संतापलेला सनी देओल; रागाच्या भरात असं काहीतरी केलं की सगळेच बघत राहिले, शेवटी...

SUNNY DEOL FIGHT WITH SHAH RUKH KHAN : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता सनी देओल यांनी 'डर' हा चित्रपट एकत्र केलेला. मात्र या सेटवर त्यांच्यात जोरदार वाद झाल्याचं समोर आलेलं.
sunny deol shahrukh khan fight

sunny deol shahrukh khan fight

esakal

Updated on

बॉलिवूड अभिनेता सनी देओल याने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक काळ गाजवलाय. जसा जसा काळ पुढे सरकत गेला तसा सनी देओल मागे पडत गेला. आता गेल्या काही वर्षात सनी देओलने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची ताकद दाखवली. त्याचे 'गदर २', 'बॉर्डर २' असे अनेक चित्रपट प्रचंड गाजले. दारासिंगचा अवतार पुन्हा पाहायला मिळाला. सनी देओलचे अनेक किस्से सोशल मीडियावर सांगितले जातात. मात्र तुम्हाला माहितीये का 'डर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याचा राग इतका अनावर झालेला की त्याने सेटवर अशी गोष्ट केली ज्यामुळे सगळेच चकीत झालेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com