SUNNY DEOL GABRU MOVIE
esakal
SUNNY DEOL NEVER BEFORE SEEN AVATAR IN GABRU: अभिनेता सनी देओलच्या आगामी गबरू चित्रपटाबद्दल सध्या चर्चा सुरू असून, या चित्रपटात सनीचा यापूर्वी न पाहिलेला अभिनय पाहायला मिळणार असल्याचा दावा निर्माते विशाल राणा यांनी केला आहे. 'बॉर्डर २'च्या यशानंतर झालेल्या कार्यक्रमात सनीनेही 'गबरू' बद्दल खास उल्लेख केला होता. हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.