SUNNY DEOL ramayan video
esakal
SUNNY DEOL CALLS RAMAYANA BETTER THAN HOLLYWOOD FILMS: रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'रामायण' चित्रपटाची सध्या मोठी चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेक शो हाऊसफुल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, या चित्रपटात सनी देओलने भगवान हनुमानांची भूमिका साकारली आहे. अशातच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना खास आवाहन केलं आहे.