

kaviya maran
esakal
बॉलिवूड आणि क्रिकेट जगतात घडणाऱ्या घडामोडी कधी कुणापासून लपून राहत नाहीत. अनेक कलाकारांच्या डेटिंगच्या चर्चा कायम होतच असतात. त्यात क्रिकेट आणि अभिनय क्षेत्राचं जवळचं नातं आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटर्ससोबत लग्नगाठ बांधलीये. तर अनेकांच्या डेटिंगची चर्चा होत असते. त्यात आता आणखी एका जोडीचा समावेश झाला आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) या आयपीएल संघाची मालकीण काव्या मारन (Kaviya Maran) लोकप्रिय संगीतकाराला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. ते दोघे नुकतेच न्यूयॉर्कमध्ये एकत्र दिसले.