Movie Review : सुपर डुपर - भावनिक बंधाला हळुवार विनोदाची झालर

Super Duper Movie Review : सुपर डुपर हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. विदुला चौघुले आणि ललित प्रभाकर यांची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. कसा आहे हा सिनेमा जाणून घेऊया.
Super Duper Movie Review

Super Duper Movie Review

esakal

Updated on: 

Entertainment News : आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात कुटुंब पद्धतीची व्याख्या जणू बदललेली आहे. एका बाजूला एकत्र कुटुंब पद्धतीत आपुलकीचा आधार व मायेचा ओलावा आणि प्रत्येक सुख-दुःखात सोबत असणारी माणसं दिसतात, तर दुसरीकडे आपल्या कुटुंबीयांपासून दूर आपल्या स्वप्नांच्या शोधात एकटीच झगडणारी तरुण पिढी आणि तरुण जोडपी दिसतात. याच तरुण पिढीत भासणारी एक उणीव म्हणजे त्यांचे नात्यांबद्दलचे विचार...त्यांचे नातेसंबंधाबाबत आचार-विचार निराळे असतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com