‘सुपर डुपर’चे उत्सुकता वाढवणारे पोस्टर प्रदर्शित; 'या' तारखेला होणार सिनेमा रिलीज

Super Duper Movie Release Date Announced : सुपर डुपर सिनेमाचं नवीन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. सोबतच या सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
Super Duper Movie Release Date Announced

Super Duper Movie Release Date Announced

esakal

Updated on

Entertainment News : झी स्टुडिओज प्रस्तुत ‘सुपर डुपर’ या बहुचर्चित मल्टिस्टारर आणि कौटुंबिक महासोहळ्याच्या चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले असून सोशल मीडियावर त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रेक्षकांसाठी ही खास मनोरंजनाची मेजवानी ठरणार असून, भव्यदिव्य स्टारकास्ट असलेला हा कौटुंबिक चित्रपट मोठ्या पडद्यावर धमाल उडवण्यासाठी सज्ज झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com