‘सुपर डुपर’मधून अहिराणी सुपर सिंगर अंशुमन मोरे महाराष्ट्रभर झळकला ! पहिल्याच गाण्यातून जिंकली प्रेक्षकांची मनं

Super Duper Movie Song : सुपर डुपर सिनेमात अहिराणी सिंगर अंशुमन मोरे गायक म्हणून पदार्पण करतोय. जाणून घेऊया त्याच्या नव्या गाण्याविषयीचे आणि त्याला मिळालेल्या यशाविषयी.
Super Duper Movie Song

Super Duper Movie Song

Updated on

Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘सुपर डुपर’ चित्रपटातील ‘कुकडू कू’ हे गाणं प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या गाण्याची खास चर्चा रंगतेय, ती लहान गायक अंशुमन कैलास मोरे याच्या आवाजामुळे. पहिल्याच मोठ्या संधीमध्ये अंशुमनने आपल्या सुरांनी अशी छाप सोडली की, त्याचं नाव थेट रसिकांच्या ओठांवर आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com