काम तर करायची नाहीच उलट... सुप्रिया पाठारेंना कामवालीचा आलेला असा अनुभव की त्यांनी हातच जोडले; म्हणाल्या-

SUPRIYA PATHARE MAID EXPERIENCE : मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी त्यांच्या घरच्या कामवाल्या बाईचा असा किस्सा सांगितलाय ज्यामुळे त्यांनी नंतर कधीही कामवाली बाई ठेवली नाही.
supriya pathare.

supriya pathare.

esakal

Updated on

प्रत्येक कलाकाराच्या आणि अनेक उच्चभ्रू लोकांच्या घरी मोलकरीण असणं हे अगदी नित्याचं झालंय. अनेकदा घरातल्या स्त्रियांवर कामाचा ताण येऊ नये, घराची घडी बिघडू नये यासाठी घरात कामवाली बाई आणली जाते. कामाला जाणाऱ्या स्त्रियांसाठी तर ही गरज बनलीय. मात्र तुम्हाला चांगली कामवाली मिळेलच हे सांगता येत नाही. अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी नुकताच त्यांना आलेला त्यांच्या मोलकरणीचा अनुभव सांगितलाय जो ऐकून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. त्यानंतर त्यांनी कधीही घरी मदतनीस ठेवली नाही. असं तिने केलेलं तरी काय?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com