‘आत्याबाई’चं प्रेम पाहून चाहतेही भारावले! सूरजच्या बाळाला पाहताच जान्हवी किल्लेकर भावुक; हॉस्पिटलमध्ये वाटली बर्फी

JANHVI KILLEKAR MEETS SURAJ CHAVAN NEWBORN BABY GIRL: सुरज चव्हाण बाबा झाल्यानंतर जान्हवी किल्लेकर त्याच्या बाळाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. बाळाला पाहून भावुक झालेल्या जान्हवीने आनंदात बर्फीही वाटली.
Viral Video

JANHVI KILLEKAR MEETS SURAJ CHAVAN NEWBORN BABY GIRL

esakal

Updated on

SURAJ CHAVAN BECOMES FATHER BABY GIRL BORN ON JANMASHTAMI: झापुक झुपूक सुरज चव्हाण नुकताच बाबा झालाय. कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी त्याच्या घरी गोंडस चिमुकलीचं आगमन झालय. सुरज बाबा झाल्याचं समजताच त्याच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. दरम्यान जान्हवी किल्लेकर ही बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून सुरज चव्हाणला भेटत असते. मानलेली बहीण म्हणून ती सुरजच्या प्रत्येक गोष्टीत सहभागी होते. सुरजचं लग्न, संजनाचं डोहाळजेवण या सगळ्या कार्यक्रमात ती सहभागी होती. अशातच आता ती सुरजच्या बाळाला भेटण्यासाठी सूरजच्या गावी पोहोचली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com